Delhi Trilokpuri murder case | दिल्लीत पत्नीनेच केले पतीच्या शरीराचे तुकडे | Delhi | Sakal

2022-11-28 47

#delhimurdercase #crime #sakal
दिल्लीत हत्येच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. आधी श्रद्धा हत्याकांड झाला. असा एक धक्कादायक हत्याकांड समोर आला आहे. पत्नीने आपल्या मुलाच्या मदतीने पतीची हत्या केली. इतकच नाही तर तिने पतीचे अनेक तुकडे केल्याची बाब समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी पत्नी आणि मुलाला अटक केली आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Free Traffic Exchange

Videos similaires